पैठण न्यूज

महाराष्ट्रातील असं गाव, जिथे गावातच लावलं जात नाही लग्न! काय आहे या अनोख्या परंपरेमागचं रहस्य?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेलं चौंडाळा (हिवरा चौंडाळा) हे गाव आपल्या आगळ्यावेगळ्या प्रथा आणि परंपरांमुळे चर्चेत आहे.…